r_1_by_5

वीस पैशाचे ऍल्युमिनीयमचे नाणे

coin_reverse:
r-000.20-aluminium-r.jpg
coin_obverse:
r-000.20-aluminium-o.jpg

हे वीस पैशाचे नाणे जुन्या वीस पैशाच्या पितळ्याच्या नाण्याऐवजी वापरात आणले गेले. जुने वीस पैशाचे नाणे हे बनविण्यास वीस पैशापेक्षा अधिक खर्च येत असल्याने असे करणे गरजेचे झाले होते. हे नाणे ऍल्युमिनीयमचे असुन षटकोनी आहे.

Syndicate content