r_2

जैवीक विविधतेबद्दलचे दोन रुपयाचे नाणे

coin_reverse:
r-2-nickel-polygon-bio-diversity-r.jpg
coin_obverse:
r-2-nickel-polygon-bio-diversity-o.jpg

हे दोन रुपयाचे नाणे निकेलचे असुन ११ बाजूंचे आहे. या नाणे १९९३ सालच्या विश्व खाद्य दिवसाच्या निमीत्ताने जैवीक विविधता या विषयावर काढले आहे. या नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ व त्याखाली "दोन" आकडा आहे.

Syndicate content