1991

राजीव गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेले १ रुपयाचे निकेलचे नाणे

coin_reverse:
r-001-nickel-rajiv-gandhi-r.jpg
coin_obverse:
r-001-nickel-rajiv-gandhi-o.jpg

हे नाणे भरताचे माजी पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काढले गेले. श्री. राजीव गांधी याची १९९१ साली एका बॉंब हल्ल्यात हत्या झाली होती. या नाण्याच्या पुढील बाजुस अशोक स्तंभ व १ आकडा असून मागील बाजुस श्री.

Syndicate content