2004

भारतीय डाक सेवेची १५० वर्ष पुर्ण झाल्याप्रित्यर्थ काढलेले एक रुपयाचे स्टीलचे नाणे

coin_reverse:
r-1-steel-india-post-r.jpg
coin_obverse:
r-1-steel-india-post-o.jpg

हे नाणे २००४ साली भारतीय डाक सेवेची १५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल काढलेले आहे. पुढील बाजूस अशोक स्तंभ व त्या खाली "एक" आकडा आहे.

Syndicate content